शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

सामान्यज्ञान प्रश्नसंच क्रमांक - 2

प्रश्न -
1) बल्लारपूर कागद गिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
2) राज्यातील पहिले कायम स्वरूपी बालन्यायालय कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे?
3) पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली?
4) कोणते शहर महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते?
5) 2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती?
6) राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ कोणत्या शहरात आहे?
7) मोबाईल तंत्र ज्ञानात नेहमी उल्लेख होत असलेल्या जी.एस.एम. (GSM) मधील 'एस' म्हणजे__
8) आदिवासी वन संरक्षण कायदा कोणत्या साली पारित झाला?
9) बाभळी प्रकल्प कोणत्या दोन राज्यामधील वादाचा मुद्दा बनला?
10) मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग मार्गास (Express Way) कोणाचे नाव देण्यात आले आहे?

उत्तरे-
1) चंद्रपूर.
2) नाशिक.
3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
4) नाशिक.
5) 7 वी.
6) धुळे.
7) System.
8) 2004.
9) महाराष्ट्र - आंध्रप्रदेश.
10) यशवंतराव चव्हाण.