शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

बालगीते / बडबडगीते - व्हिडिओ स्वरुपात

आपल्याला रोजच्या रोज वर्गात शिकविण्यासाठी लागणार्‍या काही निवडक बालगीते / बडबडगीते यांचा संग्रह या ठिकाणी केलेला असून ही 31 बालगीते / बडबडगीते व्हिडिओ स्वरुपात आहेत. खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन आपण त्या डाऊनलोड करु शकता.


https://drive.google.com/open?id=0B1OERS5aa410UTJxRjdxenVWS0k