शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

आजार निर्मितीची कारणे



. उशीरा झोपणे उशीरा उठणे.
. दुपारी खुप वेळ झोपणे.
. व्यायामाचा अभाव
. मोकळ्या हवेत फिरणे.
. शरिराला जरा सुद्धा कोवळे ऊन लागू देणे.
. अतिरिक्त क्लोरिन युक्त पाणी पिणे.
. हातगाडे, हाँटेलमधील घरी वारंवार तेलकट तिखट पदार्थ खाणे.
. शिळे अन्न खाणे.
. व्यसने
१०. दुषित हवा.
११. दिवसभर एकाच जागेवर बसून बैठी कामे करणे.
१२. कामाचा अतिरिक्त ताण घेणे.
१३. गोगांटात किंवा प्रचंड आवाजात राहणे.(ध्वनीप्रदुषण)
१४. शारीरीक स्वच्छतेचा अभाव
१५. घरातील परिसरातील अस्वच्छता
१६. डाँक्टरांच्या सल्ल्याशिवाय मनानेच मेडीकल मधील गोळ्या खाणे.
१७. शांततेने जेवणे.
१८. उभे राहुन पाणी पिणे किँवा पदार्थ खाणे.
१९. बेकरिचे पदार्थ खाणे.
२०. सतत Non veg खाणे.
२१. प्लास्टीक पिशवतील विविध पदार्थ खाणे.
२२. कोल्ड्रिंक्स पिणे.
२३. दात घासणे.
२४. एकच ड्रेस, रुमाल . कपडे एका दिवसापेक्षा जास्त वापरणे.
२५. आहारात फळांचा समावेश नसणे.
२६. दुध पिणे.
२७. अँल्युमिनीयमच्या भांड्यातील स्वयंपाक खाणे.
२८. फ्रिजमधील पाणी पिणे.
२९. antibiotics औषधे वारंवार खाणे.
३०. आहारात मीठ भरपुर खाणे.
इत्यादी वरिल गोष्टी टाळल्यातर आपले आयुष्य खरोखर निरोगी बनेल