शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

येरे येरे पावसा

येरे येरे पावसातुला देतो पैसा.

पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा.

ये ग ये ग सरी
माझे मडके भरी.

सर आली धावून
मडके गेले वाहून.