शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

बोधकथा / बोधपर गोष्टी - व्हिडीओ स्वरुपात

आपल्याला रोजच्या रोज परिपाठासाठी लागणार्‍या काही निवडक बोधकथा / बोधपर गोष्टी यांचा संग्रह या ठिकाणी केलेला असून या 34 बोधकथा / बोधपर गोष्टी व्हिडिओ स्वरुपात आहेत. खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन आपण त्या डाऊनलोड करु शकता.


http://pdsir.blogspot.in/2017/05/blog-post_64.html