शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

शा.पो.अॅप रजिस्ट्रेशन व अडचणी


MDM App संदर्भात OTP  जनेरेट होण्यास कोणत्याही प्रकारे समस्या नाहीत

तरीही otp येत नाही असे वारंवार मेसेज येत आहे , पूर्ण पणे सूचना न वाचल्याने अपूर्ण क्रुती होत आहे


१. OTP येण्यासाठी सर्व प्रथम फोन सेट्टिंग मध्ये applications manager मधून app चा डाटा क्लियर करा


२. नंतर जुना app uninstall करा


३. शेवटी लिंक वरून नवीन app डाउनलोड करा.


४. ही प्रक्रिया केल्याने otp येण्यास कोणतीही समस्या नाही


५. सर्वात महत्वाचे आपले मोबाईल नेट कनेक्शन सुरू असणे आवश्यक आहे


६. आपला मोबाईल क्रमांक mdm app साठी रजिस्टर नसेल तर तो beo कडून रजिस्टर करून घ्या तेव्हाच नवीन मोबाईल नंबर वर mdm app सुरू होईल


७. your mobile number all ready exist असा मेसेज आला असेल आणि app सेट्टिंग मध्ये चेंज डिवाइस मध्ये आपला मोबाईल नंबर दिसत नसेल कदाचित दुसऱ्या शाळेत तो रजिस्टर असेल


८. नवीन मोबाईल वर mdm app वापरायचे असेल तर mdm पोर्टल वर app सेट्टिंग मध्ये आपल्या मोबाईल क्रमांकासमोर चेंज डिवाइस वर क्लिक करा