शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

अँड्रॉईड फोनमध्ये या ५ गोष्टी करू नका




अँड्रॉईड फोन खरेदी केल्यानंतर सर्वात आधी काय केले पाहिजे, याची माहिती करून घेणे जरूरीचे आहे. यासाठी या खालील पाच गोष्टी महत्वाच्या आहेत.


1. ज्या अॅपविषयी आपण ऐकलं नसेल, असे अॅप डाऊनलोड करू नका. तुम्हाला जास्तच जास्त कामाचे असतील तेच डाऊनलोड करा.


2. सुरूवातीलाच बॅटरी बुस्टर अॅपचा वापर करण्यापासून दूर रहा, त्याचा कोणताही फायदा होत नाही.


3. फोनच्या कॉन्टॅक्टसमध्ये कॉल सेव्ह करू नका, त्याचा बॅकअप बनवा, गुगल अकाऊंटला सर्व कॉन्टॅक्टस बॅकअप बनवू शकतात.


4. बॅटरीचं लाईफ वाढण्यासाठी नको असलेले अॅप लगेच बंद करा.


5. फोन जर तापत असेल तर किती अॅप सुरू आहेत ते पाहा आणि लगेच बंद करा.