शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

हाईक कॉलर



आपलाकडे जे नंबर save नाहीत ते track करण्यासाठी खालील softwere वापरतो
1 caller id
2 truecaller
आणि इतर वापरतो पण त्यामुळे
1 ram वाढते
2 फोन मेमरी वेस्ट जाते
3 फोन हँग होतो
4 ती बॅकअप डेटा delete करावी लागते
पण मी आपणास हे वापरता एक असे softwere सांगत आहे
Hike हेच आहे पण अपडेट केलेले
आपणाकडे hike सॉफ्टवेअर वापर करत असाल त्यात आपण हे कॉल ट्रॅक करणे शिकणार आहोत
1) hike इन्स्टॉल करा
2) hike सेटिंग मध्ये जा
    तिथे 10 पर्याय आहेत
3) तेथे खाली 9 नंबर ला कॉलर पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा
4)त्यावर क्लिक करा त्याची setting ओपन होईल
5 )तेथे कॉलर इन्फॉर्मेशन हा पर्याय बंद असेल त्याला चालू करा
6) सेटिंग मधून पूर्ण बाहेर पडा
7 )नेट डेटा चालू करा
8) save नसलेला नंबर डायल करा
9)आपणास तो कोणाचा आहे हे ट्रॅक होईल
10)आता setting बदलू नका आपणास येणारे आणि जाणारे सर्व कॉल ट्रॅक  होतील
आलेला मॅसेज रिपोर्ट होईल.
Miscall रिपोर्ट कळेल
            
लक्ष्मण काटेकर मो. 7588020886