शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

राज्यसेवा पूर्व परीक्षा - संदर्भ पुस्तके


PAPER- I  : सामान्य अध्ययन

इतिहास-
 शालेय पुस्तके - 5वी , 8वी व 11वी
1)आधुनिक भारत- ग्रोवर आणि बेल्हेकर व जयसिंगराव पवार
2)प्राचीन भारत व मध्ययुगीन भारत - के'सागर / युनिक अकॅडमी
3)आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे
4)समाजसुधारक- भिडे-पाटील

भूगोल-
शालेय पुस्तके 4थी ते 12वी
1 )मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
2 )भारताचा भूगोल - ए .बी .सवदी
3 )नकाशे - निराली / ऑक्सफर्ड

राज्यशास्त्र-
शालेय पुस्तके - 11वी व 12वी
1 )भारताची राज्यघटना - तुकाराम जाधव / रंजन कोळंबे
2 )पंचायतराज- के'सागर / खंदारे
3 )YCMOU ची ठराविक पुस्तके

अर्थशास्त्र-
शालेय पुस्तके - 11वी व 12 वी
भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे / देसले
आर्थिक पाहणी ( महाराष्ट्र / भारत ) ठराविक मुद्दे

सामान्य विज्ञान -
विज्ञान : ५वी ते १० वी ( NCERT पुस्तके ५वी ते १० वी )
सामान्य विज्ञान- लुसेन्ट पब्लिकेशन ( हिंदी / इंग्लिश )

पर्यावरण - 
शालेय पुस्तके - 11वी 12वी पर्यावरण
पर्यावरण परिस्थितीकी : युनिक अकॅडमी

चालू घडामोडी-
वर्तमानपत्रे- लोकसत्ता,सकाळ,मटा
 चालू घडामोडी मासिक- युनिक बुलेटीन / स्टडी सर्कल / चाणक्य मंडल मासिक / पृथ्वी मासिक ( पैकी कोणतेही 2)
शासकीय- योजना, लोकराज्य, कुरुक्षेत्र.
हिंदी मासिके- प्रतियोगीता दर्पण / डेक्कन क्रोनिकल



Paper- II :  CSAT
1)CSAT गाईड - अरिहंत प्रकाशन / टाटा मॅक ग्रो हिल
2)CSAT पेपर दुसरा संपूर्ण मार्गदर्शक - डॉ शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स
3)CSAT आकलन - ज्ञानदीप प्रकाशन / पृथ्वी प्रकाशन
 4)राज्यसेवा C-SAT गाईड- चाणक्य मंडल
5)C-SAT गाईड- लुसेन्

राज्यसेवा मुख्य परीक्षा

Paper- I : मराठी
1)मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे

2)मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे

3)अनिवार्य मराठी- के सागर प्रकाशन
4)य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके.

Paper- II : इंग्रजी-
1)इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
2)English Grammar : बाळासाहेब शिंदे
3)Wren and Martin English Grammar
4)अनिवार्य इंग्रजी- के सागर प्रकाशन

Paper- III :
1)सामान्य अध्ययन एक – इतिहास व भूगोल
2)आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर
3)आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार
4)भूगोल(मुख्य परीक्षा)- एच. के. डोईफोडे(Study Circle Prakashan)
5)मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
6)कृषी व भूगोल- ए. बी. सवदी
महाराष्ट्राचा एट्लास

भारताचा भूगोल-
कोणत्याही विद्यापीठाची कृषी डायरी / कृषिदर्शनी

Paper-IV : सामान्य अध्ययन दोन
1) भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा
2)भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत
3) भारतीय राज्यघटना आणि शासन - डी . डी . बसू
4)भारताची राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया - तुकाराम जाधव ( युनिक अकॅडमी )/ रंजन कोळंबे
5)पंचायतराज- ज्ञानदीप प्रकाशन / के' सागर प्रकाशन
6)भारतीय संविधान आणि भारतीय राजकारण : भाग 1 व भाग 2 - युनिक अकॅडमी

Paper-V : सामान्य अध्ययन तीन –

 1)मानव संसाधन व मानवी हक्क
मावाधिकार- NBT प्रकाश
2)मानव संसाधन विकास : युनिक अकॅडमी
3)मानवी हक्क - युनिक अकॅडमी
4)मानवी हक्क तत्व आणि दिशाभूल- उद्धव कांबळे
5)मानवी हक्क- प्रशांत दीक्षित
6)मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे- लिआ लेव्हिन
7)भारतीय सामाजिक समस्या व मुद्दे- रामचंद्र गुहा
8)मानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबे
9)शासनाच्या विविध विभागाचे अहवाल
10)भारताची आणि महाराष्ट्राची आर्थिक पाहणी

Paper-VI : सामान्य अध्ययन चार

1) अर्थव्यवस्था व नियोजन,
2)विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी,विज्ञान व तंत्रज्ञान विकास
महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल
भारत आर्थिक पाहणी अहवाल
3)Indian Economy- Datt Sundaram
4)आर्थिक संकल्पना- विनायक गोविलकर
5)अर्थशास्त्र- कोळंबे / देसले
6)विज्ञान घटक- स्पेक्ट्रम
7)विज्ञान तंत्रज्ञान- प्रमोद जोगळेकर (के'सागर)
8)विज्ञान तंत्रज्ञान- सेठ प्रकाशन

9)स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र १
 किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन) IMP Book

चालू घडामोडी :
1) India Year Book , Manorama year book , महाराष्ट्र वार्षिकी - युनिक