शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

सामान्यज्ञान प्रश्नसंच क्रमांक - 3



प्रश्न-
1) 'Planned Economy for India' (भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणी लिहीला?
2) ASEAN ची 21वी शिखर परिषद नुकतीच कोणत्या देशात पार पडली?
3) अमेरिकेत स्थापन्यात आलेल्या कोणत्या गुरुद्वारास 100 वर्षे पूर्ण झालीत?
4) कोणत्या देशातील संसदेने 1984 सालच्या शीख विरोधी दंग्यांना "जाती संहार" (Genocide) म्हणून निवेदन जारी केले आहे?
5) केंद्रीय नियोजन मंडळ कोणाच्या अधिनस्थ कार्य करते?
6) तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत कशात घट झाली नाही?
7) 1936 मध्ये 'नियोजन करा अन्यथा नष्ट व्हा' असा संदेश कोणी दिला?
8) पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरु करण्यात आले?
9) भारतात सेवा कर लागू करण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली?
10) घटनेत बजेटला काय म्हणून संबोधण्यात आले आहे?

उत्तरे-
उत्तर : 1)_ - एम. विश्वेश्वरैय्या.
उत्तर : 2)_ - कंबोडिया.
उत्तर : 3)_ - स्टोकटोन गुरुद्वारा साहिब.
उत्तर : 4)_ - ऑस्ट्रेलिया.
उत्तर : 5)_ - पंतप्रधान कार्यालय.
उत्तर : 6)_ - किंमतीचा निर्देशांक.
उत्तर : 7)_ - एम. विश्वेश्वरैय्या.
उत्तर : 8)_ - भाक्रा- नांगल प्रकल्प, सिंध्री खत कारखाना, Hindustan Antibiotics, पिंप्री.
उत्तर : 9)_ - 88 वी.
उत्तर : 10)_ - वार्षिक वित्तीय विवरण पत्र.